युवा पिढीसाठी वैचारिक नेता

आरोग्य क्षेत्राबरोबरच शिक्षक वर्गासाठी त्यांनी उचललेले पाऊल हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे द्योतक आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, वेतन, सेवा-सुरक्षा आणि सन्मान यांसाठी त्यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे या ठाम भूमिकेतून ते शिक्षकांच्या हक्कांसाठी अहोरात्र उभे आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची भूमिका ही अनुभव, विश्वास आणि सेवाभावातून निर्माण झालेली आहे.

पुणे विभाग जिल्हा निहाय
शिक्षक मतदार संख्या
0 K
सांगली विभाग जिल्हा निहाय
शिक्षक मतदार संख्या
0 K
सातारा विभाग जिल्हा निहाय
शिक्षक मतदार संख्या
0 K
कोल्हापूर विभाग जिल्हा निहाय
शिक्षक मतदार संख्या
0 K
सोलापूर विभाग जिल्हा निहाय
शिक्षक मतदार संख्या
0 K

Upcoming Events

See All Events
12 Apr 2026

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन

April 12, 2026 @ 10:00 - 14:00
शिबिराचे ठिकाण:जिल्हा सामान्य रुग्णालय/महिला हॉस्पिटल,गुरुनानक चौक सोलापूर येथे.

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -